पनवेलकरांसाठी "धर्मवीर" चित्रपटाच्या शो चे मोफत आयोजन...
१००० पनवेलकरांसाठी शो चे मोफत आयोजन

पनवेल वैभव वृत्तसेवा : -   "धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठान" पनवेल, व शिवसेना पनवेल महानगर संघटक, मा. नगरसेवक ॲड. प्रथमेश चंद्रशेखर सोमण यांच्या संयुक्त विद्यमाने "धर्मवीर" मुक्काम पोस्ट ठाणे, चित्रपटाचा धडाकेबाज प्रीमियर शो पनवेल येथे पीव्हीआर मल्टिप्लेक्स, ओरियन मॉल येथे आयोजित करण्यात आला आहे.

सदर चित्रपटाचे प्रदर्शन ओरियन मॉल येथे शुक्रवार दि. १३ मे रोजी सायंकाळी  ७.३० वाजता एक हजार पनवेलकर नागरिकांनसाठी मोफत शो चे आयोजन करण्यात आले आहे, 
मोफत प्रवेशिका मिळविण्यासाठी  9664848484, 7208224242, 8898929702 या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन अयोजकांमार्फत करण्यात आले आहे.

Comments