इसमाचा आढळला मृतदेह...
इसमाचा आढळला मृतदेह

पनवेल, दि.17 (वार्ताहर) ः एका इसमाचा मृतदेह खांदेश्‍वर रेल्वे स्टेशनच्या पटरीवर आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
तालुक्यातील हरिग्राम येथे राहणार्‍या अंकुश मढवी या इसमाचा मृतदेह खांदेश्‍वर रेल्वे स्टेशन पटरीवर आढळून आला आहे. ही घटना कशामुळे घडली याचा शोध पनवेल रेल्वे पोलीस करीत आहेत.
Comments