मोटार सायकलच्या धडकेने वृद्ध इसम जखमी ..
मोटार सायकलच्या धडकेने वृद्ध इसम जखमी 


पनवेल दि. २९ ( संजय कदम ) : भरधाव मोटारसायकलच्या धडकेने एक वृद्ध इसम जखमी झाल्याची घटना पनवेल जवळील वाकडी गावाच्या हद्दीत घडली आहे . 
            
समीर कातकरी (वय २३) हा त्याच्या ताब्यातील मोटारसायकल क्रमांक एम एच ४६ सी एफ ०१६७ ही घेऊन भरधाव वेगाने जात असताना स्वप्ननगरी समोरील रस्त्यावर त्याने पादचारी पांडुरंग म्हसकर (वय ६५) यांना धडक दिल्याने झालेल्या अपघातात ते जखमी झाले आहेत त्यांना नजीक च्या रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून , या अपघाताची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे .
Comments
Popular posts
पर्यावरण पूरक गणेश उत्सव ; हाच खरा गणेश उत्सव - सुप्रसिद्ध डॉ.गिरीश गुणे
Image
पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यकारिणी जाहीर ; महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष महेबूब शेख यांची प्रमुख उपस्थिती
Image
शिवसेनेच्या आवाहनानंतर पोलीस व एमएसईबी अधिकाऱ्यांनी केलेल्या आवश्यक बाबींच्या पूर्ततेमुळे विसर्जन सुरळीत ...
Image
रायगड जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेत दप्तरवीना शाळा उपक्रम संपन्न...
Image
मनिषा घाडगे -खांडे यांची आध्यात्मिक छाप ; प्रवचन कीर्तन प्रशिक्षण 'अ' श्रेणी प्राप्त करून पूर्ण..
Image