जयभारत नाक्यावरील आंब्याच्या दुकानातील आग अग्निशमकदल जवानांनी आणली आटोक्यात..
आग अग्निशमकदल जवानांनी आणली आटोक्यात..                                                                            
पनवेल / प्रतिनिधी : पनवेल महानगर पालिकेच्या जवळील जय भारत नाक्यावरील एका आंब्याच्या दुकानाला आग लागली. या आगीची माहिती मिळताच पनवेल महानगर पालिकेच्या अग्निशमक दलाची गाडी घटनास्थळी आली व जवानांनी ही आग आटोक्यात आणली. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही व कोणतीही जीवितहानी झालेली नसून दुकानातील आंब्याचे नुकसान झाले आहे.
Comments