दुर्गामाता मंदिरचा ३७ वा वर्धापन दिन विविध धार्मिक कार्यक्रमांद्वारे संपन्न ..
दुर्गामाता मंदिरचा ३७ वा वर्धापन दिन विविध धार्मिक कार्यक्रमांद्वारे संपन्न 

पनवेल दि,11(संजय कदम):पनवेल शहरातील दुर्गामाता मंदिराचा 37 वा वर्धापन दिन शुक्रवारी साजरा झाला. सालाबाद प्रमाणे यंदाच्यावर्षीही दुर्गामाता मंदिरात होमहवन, तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांना अनेक भाविकांनी भेट देत मातेचे दर्शन घेतले.
Comments