मोटारसायकलीची चोरी...
मोटारसायकलीची चोरी..

पनवेल दि.08 (संजय कदम): राहत्या घरासमोर उभी करून ठेवलेली मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरल्याची घटना तालुक्यातील भिंगारवाडी येथे घडली आहे.
          भिंगारवाडी येथील हरिभाऊ म्हात्रे चाळीत राहणारे हजिज मिरा शेख (वय-30) यांची 25 हजारांची काळ्या रंगाची हिरोहोंडा पॅशन प्रो मोटारसायकल क्र.-एमएच 46 एवाय 0664 हि राहत्या घरासमोर उभी करून ठेवलेली मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. याबाबतची तक्रार पनवेल तालुका पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments