क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांचे भव्य सभागृह उभारण्यासाठी मंजुरी देण्यात यावी : क्रांतिज्योत महिला विकास फौंडेशनची मागणी..
क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांचे भव्य सभागृह उभारण्यासाठी मंजुरी देण्यात यावी : क्रांतिज्योत महिला विकास फॉउंडेशनची मागणी..
पनवेल : क्रांतिज्योत महिला विकास फॉउंडेशनतर्फे पनवेल महानगरपालिकेला क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच पनवेल मध्ये भव्य सभागृह उभारावे याकरिता महापौर मा.सौ.कविता चौतमोल यांना निवेदन देण्यात आले, 
सर्वांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त करण्याचे कठीण कार्य ज्योतिराव व सावित्रीबाई फुले यांनी केले. दलित, शोषित, अशिक्षित समाजासाठी त्यांनी जीवाचे रान केले. अश्या थोर समाजसुधारकांच्या सन्मानाप्रीत्यर्थ पनवेल महानगरपालिकेने सर्वप्रथम मंजूर करावा क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच भव्य सभागृह , भवन उभारण्यात यावे अशी क्रांतिज्योत महिला विकास फॉउंडेशनच्या माध्यमातून विनंती करण्यात आली
Comments
Popular posts
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांची रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ राॅकेल विक्रेते वेलफेअर असोसिएशन पनवेलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image