हुंडाई क्रेटा गाडीची चोरी...
हुंडाई क्रेटा गाडीची चोरी

पनवेल, दि.8 (संजय कदम) ः 10 लाख रुपये किंमतीची हुंडाई क्रेटा गाडीची चोरी केल्याची घटना शहरातील मिडल क्लास हौसिंग सोसायटी येथे घडली आहे.
सुर्यकांत कोळी हे आशादीप बिल्डींग प्लॉट नं.119 येथे राहण्यास असून त्यांनी त्यांची 10 लाख रुपये किंमतीची हुंडाई क्रेटा गाडी क्र.एमएच-46-बीक्यू-3204 ही त्यांच्या राहत्या बिल्डींगसमोर उभी करून ठेवली असता अज्ञात चोरट्याने सदर गाडी चोरुन नेल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments
Popular posts
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image
'शिवशक्ती मित्र मंडळ' म्हणजे आपली संस्कृती जपणारे मंडळ आणि लाईन आळी हे तर पनवेलचे 'लालबाग-परळ' - महापौर नितीन पाटील...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांची रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ राॅकेल विक्रेते वेलफेअर असोसिएशन पनवेलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
Image
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या औचित्याने ७५ निराधार ज्येष्ठ नागरिकांना पनवेल तालुका विकास पत्रकार मंचाच्या वतीने मायेची उब ...
Image
पनवेल महानगरपालिकेत भाजप महायुतीचे पाच स्विकृत नगरसेवक ...
Image