मृत अर्भक सापडल्याने परिसरात खळबळ..
मृत अर्भक सापडल्याने परिसरात खळबळ..

पनवेल, दि.15 (वार्ताहर) ः तालुक्यातील मोहोचापाडा येथील अंगणवाडीच्या बाजूला एक दिवसाचे स्त्री जातीचे मृत अर्भक सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
याप्रकरणाची माहिती होताच पनवेल शहर पोलिसांचे पथक घटनास्थळी गेले व त्यांनी सदर मृतदेह ताब्यात घेवून या मृतदेहाची गुप्तपणे विल्हेवाट लावल्याप्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Comments