घरात प्रवेश करून मोबाईल फोनसह इतर वस्तूंची चोरी...
घरात प्रवेश करून मोबाईल फोनसह इतर वस्तूंची  चोरी...

पनवेल, दि.30 (संजय कदम) ः घरात झोपलेले असल्याचे पाहून अज्ञात चोरट्याने राहत्या घराच्या भिंतीला असलेली सिमेंटची खिडकी काढून त्यावाटे घरामध्ये प्रवेश करून घरात असलेला अ‍ॅड्राईड फोन व इतर साहित्य चोरुन नेल्याची घटना आसुडगाव परिसरात घडली आहे.
मुन्नाकुमार वली राम (43 रा.सेक्टर 4, आसुडगाव) हे घरात झोपलेले असताना अज्ञात चोरट्याने राहत्या घराच्या भिंतीला असलेली सिमेंटची खिडकी काढून त्यावाटे घरामध्ये प्रवेश करून घरात असलेला अ‍ॅड्राईड फोन व इतर साहित्य असा मिळून जवळपास 18 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेल्याने याबाबतची तक्रार खांदेश्‍वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments
Popular posts
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)ग्राहक संरक्षण कक्षातर्फे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर करण्याची गॅस एजन्सीकडे मागणी ....
Image
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image