कु.स्नेहल शत्रुघ्न माळी हिने आंतरराष्ट्रीय सायकलींग मध्ये पटकाविले सुवर्णपदक....
कु.स्नेहल शत्रुघ्न माळी हिने आंतरराष्ट्रीय सायकलींग मध्ये पटकाविले सुवर्णपदक....
पनवेल,  दि. 27 (संजय कदम) ः दि 25 ते 29 नोव्हें 2021अशी 26वी राष्ट्रीय रोड सायकलिंग अजिंक्यपद  स्पर्धा करूक्षेत्र हरीयाणा येथे सुरू असुन यात भारतभरातून प्रत्येक राज्याचे विजेते सहभागी झाले असुन  त्यात महाराष्ट्र कडुन नवी मुंबई ची स्नेहल शत्रुघ्न माळी हिने सबज्युनिअर गटात 30 घा  अटीतटीच्या स्पर्धेत  पहिला क्रमांक मिळवत सुवर्ण पदक मिळवले असुन  प्रथमच महाराष्ट्राला हे पदक मिळाले आहे .
सदरच्या स्पर्धेत भारतभरातून 42 स्पर्धक सहभागी झाले होते त्यात, अनेक राष्ट्रीय स्तरावरील सायकलिंग क्लब चे राज्यस्तरीय विजेते हे त्याचे राज्यातून विजेते हे सहभागी झाले होते करूक्षेत्र येथील या स्पर्धेत रेकॉर्ड करीत स्नेहल शत्रुघ्न माळी रा खारघर हिने सोनी स्पिंग क्लब चे आंतरराष्ट्रीय सायकलिस्ट राजेंद्र सोनी यांचे मार्गदर्शनाखाली सुवर्ण पदक महाराष्ट्राला मिळून दिले आहे येणारे काळात स्नेहल ही भारताकडुन आंतरराष्ट्रीय स्तरावरील सायकलिंग स्पर्धेत भारताच प्रतिनिधित्व करणार आहे.

फोटो ः सुवर्ण पदकासह स्नेहल माळी
Comments
Popular posts
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)ग्राहक संरक्षण कक्षातर्फे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर करण्याची गॅस एजन्सीकडे मागणी ....
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image
२४ तासाचे आत घरफोडीचे ३ आरोपी अटक करून गुन्हे शाखेने ३६ लाख किंमतीचे दागिने केले हस्तगत...
Image