दोन घरफोडीत लाखोचा ऐवज लंपास....
दोन घरफोडीत लाखोचा ऐवज लंपास....

पनवेल, दि.10 (संजय कदम) ः पनवेल जवळील आसुडगाव परिसराजवळ असलेल्या दोन घरफोडीत लाखो रुपये किंमतीचा ऐवज लंपास झाल्याची घटना घडली आहे.
दिवाळी सणानिमित्त आसुडगाव येथे राहणार्‍या मुक्ता बोकडे या करंजाडे येथे मुलाकडे गेल्या होत्या. त्यांचे घर बंद असल्याचे पाहून अज्ञात चोरट्याने घरफोडीमध्ये दागिने व रोख रक्कम लंपास केली. त्याचप्रमाणे त्याच इमारतीमध्ये राहणारे गणेश गायकवाड यांच्या घरामध्ये सुद्धा अशाच प्रकारे घरफोडी करून ऐवज लंपास केला. या दोन्ही घरफोडीत जवळपास 2 लाख 75 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरीस गेल्याने याबाबतची तक्रार खांदेश्‍वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments
Popular posts
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
२४ तासाचे आत घरफोडीचे ३ आरोपी अटक करून गुन्हे शाखेने ३६ लाख किंमतीचे दागिने केले हस्तगत...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)ग्राहक संरक्षण कक्षातर्फे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर करण्याची गॅस एजन्सीकडे मागणी ....
Image
मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्पाइन क्लिनिक सुरू ; पाठदुखी - मणक्याच्या विकारांवर तज्ञांकडून प्रभावी उपचार..
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image