उमरगा - मुंबई खाजगी आराम बस ला अपघात ; दोन महिला व चालक जखमी...
उमरगा - मुंबई खाजगी आराम बस ला अपघात ; 
दोन महिला व चालक जखमी...

पनवेल / वार्ताहर : - उमरगा - मुंबई खाजगी आराम बस ला झालेल्या अपघातात
दोन महिला व चालक तसेच इतर प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.आराम बस उमरगा चौरस्त्याहुन मुबंई बोरवली कडे निघाली होती. बसची कंटेनरला मागून धडक बसल्याने मुंबई - पुणे महामार्गावर या खाजगी बस ला अपघात झाला.
यावेळी प्रसंगावधान दाखवून आय आर बी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, बोरघाट पोलिस, खोपोली पोलिस, मृत्यूंजय देवदूत, लोकमान्य हॉस्पिटल यांच्या संयुक्त प्रयत्नाने सदरचे ऑपरेशन पूर्ण करण्यात आले.


Comments
Popular posts
बोलघेवड्या योजनांचा भांडाफोड प्रत्यके शिवसैनिकांनी घराघरात जाऊन केला पाहिजे- पुणे संपर्क प्रमुख व आ.सचिन अहिर
Image
पर्यावरण पूरक गणेश उत्सव ; हाच खरा गणेश उत्सव - सुप्रसिद्ध डॉ.गिरीश गुणे
Image
पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यकारिणी जाहीर ; महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष महेबूब शेख यांची प्रमुख उपस्थिती
Image
रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलतर्फे "सेवाश्री" पुरस्काराने प्रितम म्हात्रे सन्मानित..
Image
केदार भगत मित्र परिवार यांच्या "गणपती आरती संग्रह पुस्तकाचे मा.खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याहस्ते प्रकाशन...
Image