ग्रुप ग्रामपंचायत पारगावच्या वतीने देण्यात आले लसीकरणाचे ९० डोस....
ग्रुप ग्रामपंचायत पारगावच्या वतीने देण्यात आले लसीकरणाचे ९० डोस....
पनवेल दि. १० (वार्ताहर)- तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत पारगावच्या वतीने सातत्याने लसिकरणाचे डोस वाटप शासनाच्या माध्यमातून सुरू असून आजही कोव्हिशिल्डचा पहिला डोस आणि दुसरा असे ९० डोस देण्यात आले.
            याावेळी ग्रामपंचायत पारगाव सरपंच सौ अहिल्या बाळाराम नाईक, उपसरपंच सौ.अंजली राहूल कांबळे, माजी उपसरपंच मनोज दळवी, माजी उपसरपंच रत्नदीप पाटील, माजी उपसरपंच सुशील कांत तारेकर, ग्रामपंचायत सदस्या सौ निशा रत्नदीप पाटील, सौ बानुबाई बाबुराव म्हात्रे, ग्राम विकास अधिकारी मोरेश्वर मोकल, डॉक्टर भारती ग्रामपंचायत ऑपरेटर सौ सोनाली देशमुख, प्रमोद म्हात्रे, चंद्रभागा तारेकर, देवले हे उपस्थित होते.
Comments