स्वस्त औषधी दुकान,"झेनो हेल्थ मेडिकल शॉप" चे उदघाटन शिवसेना नेते बबनदादा पाटील व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न...
स्वस्त औषधी दुकान, "झेनो हेल्थ मेडिकल शॉप" चे उदघाटन शिवसेना नेते बबनदादा पाटील व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न...

पनवेल / प्रतिनिधी : - कळंबोलीत आज शनिवार दिनांक २३.१०.२०२१ रोजी "झेनो हेल्थ मेडिकल शॉप" चे ( zeno Health Medical shop) उदघाटन जेष्ठ  शिवसेना रायगड जिल्हा सल्लागार  बबनदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले व श्रीफळ सुदाम पाटील कार्याध्यक्ष पनवेल जिल्हा काँग्रेस यांच्या हस्ते वाढविण्यात आला व दीप प्रज्वलन विजय खानावकर नगरसेवक व  रवींद्र भगत नगरसेवक तसेच राजेश केणी शिवसेना नेते , रामदास पाटील शिवसेना तालुका प्रमुख, अरविंद कडव शिवसेना नेते, सुनील भोईर काँग्रेस नेते ,संपादक गोविंद जोशी, सचिन मोरे व झेनो मेडिकल समूहाचे सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते सदर मेडिकल मधून सामान्य माणसाला कमीत कमी १५ ते ८० टक्के पर्यंत सवलत मिळणार असल्याचे सांगण्यात आले व ही सेवा घरपोच मिळणार असल्यामुळे नागरिकांनी याचा फायदा घेण्याचे आवाहन करण्यात आले, एक रुपयाची जरी ऑर्डर असेल तरिही ती ऑर्डर स्वीकारली जाऊन ऑर्डर घरपोच  पोहवचली जाइल असे यावेळी सांगण्यात आले.
Comments