टेम्पाची डंपरला धडक ; टेम्पो चालक जखमी....
टेम्पाची डंपरला धडक ; टेम्पो चालक जखमी....

पनवेल /  दि.21 (संजय कदम) ः भरधाव टेम्पोवरील चालकाने एका डंपरला धडक दिल्याने झालेल्या अपघातात टेम्पोचे मोठ्या प्रमाणात नुकसान होवून टेम्पो चालक जखमी झाल्याची घटना तालुक्यातील कोन सावळा रोडवर घडली आहे.
टेम्पो चालक प्रमोदकुमार मलिक गिरी (30) हा त्याच्या ताब्यातील टेम्पो घेवून भरधाव वेगाने कोन-सावळा रोडवर टेक केअर लॉजिस्टीक समोर कोनकडे येणार्‍या रस्त्यावरुन जात असताना त्याने एका डंपरला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात टेम्पोचे मोठ्या प्रमाणात नुकसान होवून तो स्वतः जखमी झाल्याने त्याच्या विरुद्ध पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Comments
Popular posts
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
२४ तासाचे आत घरफोडीचे ३ आरोपी अटक करून गुन्हे शाखेने ३६ लाख किंमतीचे दागिने केले हस्तगत...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)ग्राहक संरक्षण कक्षातर्फे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर करण्याची गॅस एजन्सीकडे मागणी ....
Image
मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्पाइन क्लिनिक सुरू ; पाठदुखी - मणक्याच्या विकारांवर तज्ञांकडून प्रभावी उपचार..
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image