ऑल इंडिया सिफेरर्स अँड जनरल वर्कर्स युनियन चा कामगार मेळावा संपन्न....
ऑल इंडिया सिफेरर्स अँड जनरल वर्कर्स युनियन चा कामगार मेळावा संपन्न.....

पनवेल / प्रतिनिधी : - ऑल इंडिया सीफेरर्स अँड जनरल वर्कर्स युनियन चा भव्य कामगार मेळावा सीबीडी बेलापूर मध्ये  संपन्न झाला, या वेळी सिफेरस ची मोठ्या संख्येने उपस्थित होते. युनियन चे गेली तीन वर्षांचा लेखा जोखा व नवीन वाटचाल या बाबतीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले , यावेळी प्रमूख उपस्थिती युनियनचे संस्थापक अध्यक्ष संजय पवार , कार्याध्यक्ष अभिजित सांगळे , अफजल देवळेकर सरकार ,अमोल गोसावी ,  संग्राम सोडगे ,  निरंजन देशमुख , सुनील पाठक, प्रमोद सिंग , बबलू सिंग , तुषार डिकोले इ असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते त्या वेळी सुरेश चौधरी यांची युनियनच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पदी नेमणूक करण्यात आली
Comments