खांदा कॉलनी युवासेने तर्फे जेष्ठ नागरिकांना मोफत चष्मे वाटप व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न....
खांदा कॉलनी युवासेनेच्यावतीने मोफत आरोग्य तपासणी व जेष्ठ नागरिकांना मोफत चष्मे वाटप शिबीर संपन्न....

पनवेल / प्रतिनिधी : - युवासेनेच्या ११ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून युवासेना खांदा कॉलनी शहर शाखेच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबीर व जेष्ठ नागरिकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे उदघाट्न शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख रामदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. 
सदर कार्यक्रम तालुका संघटक भरत पाटील, विधानसभा संघटक दिपक निकम, महानगर प्रमुख रामदास शेवाळे  उपमहानगर प्रमुख यतिन देशमुख , शहर प्रमुख सदानंद शिर्के, युवासेना पनवेल विधानसभा अधिकारी पराग मोहिते यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
     या शिबिरास उपशहर प्रमुख दत्तात्रेय महामुलकर, उपशहर प्रमुख संपत सुवर्णा, शहर संघटक संतोष जाधव, उपशहर संघटक संजीव गमरे, उपशहर संघटक  प्रकाश वानखेडे, विभाग प्रमुख  सुशांत जाधव, विभाग प्रमुख भोजराज होटकर, उपविभाग प्रमुख जयराम खैरे, युवासेना नवीन पनवेल शहर अधिकारी जितेंदर सिद्धू, पनवेल शहर अधिकारी  निखिल भगत, पनवेल उपशहर अधिकारी विराज साळवी, उपकार्यालय प्रमुख नागम सर, तीर्थराज ओनर्स असोसिएशन चे अध्यक्ष केशव ठसाळ,विचुंबे शाखाप्रमुख  विशाल भोईर, उप शाखाप्रमुख बाळू भोर, जेष्ठ शिवसैनिक शिवाजी दांगट, तानाजी घारे, सुनिल सावंत,साळवी, सुर्वे आदी सर्व शिवसैनिक व युवसैनिक उपस्थित होते.
    या शिबिरास तीर्थराज ओनर्स असोसिएशन च्या रहिवाशांनी जास्त संख्येने उपस्तिथ राहून शिबिराचा लाभ घेतला.
Comments
Popular posts
पनवेल येथील पटेल हॉस्पिटलमध्ये रोबोटद्वारे गुडघ्याच्या १०० शस्त्रक्रिया...
Image
के.एल.ई कॉलेजमध्ये जागतिक ग्राहक दिन साजरा...
Image
पनवेल उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मा.उपशहर प्रमुख यांच्यासह कार्यकर्त्यांचा रुग्णवाहिकेसह शिवसेनेत पक्ष प्रवेश ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न
Image
आगामी लोकसभा निवडणुकीचे अनुषंगाने पनवेल शहर पोलिसांनी काढला रूटमार्च..
Image
महादेव वाघमारे यांचे महानगरपालिकेच्या वादग्रस्त मालमत्ता करांच्या वसूली संदर्भातील उपोषण पाचव्या दिवशीही सुरु ; शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे संजोग वाघेरे-पाटील यांनी दिला पाठींबा...
Image