संशयितरित्या घुटमळणाऱ्या दोघा इसमांविरूद्ध कारवाई...
संशयितरित्या घुटमळणाऱ्या दोघा इसमांविरूद्ध कारवाई...

पनवेल दि.०३ (वार्ताहर)- संशयितरित्या घुटमळणाऱ्या दोघा इसमांविरूद्ध पनवेल तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे.
          तालुक्यातील अजिवली येथील ब्रीज खाली गुन्हा करण्याच्या इराद्याने संशयितरित्या घुटमळणाऱ्या राजकुमार विश्वकर्मा (वय-29) तसेच कसळखंड आष्टे लॉजिस्टीकच्या भींती लगत घुटमळणारा शहताब महताब खान (वय-30) या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरूद्ध म.पो.का. कलम 122 (क) प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.
Comments