देशी दारुचा साठा हस्तगत....
देशी दारुचा साठा हस्तगत...


पनवेल, दि.९ (वार्ताहर) ः पनवेल तालुक्यातील मोठे धामणी परिसरातून देशी दारुचा साठा हस्तगत केला आहे.
मोठी धामणी येथे मोठ्या प्रमाणात देशी दारुच्या प्लॅस्टीकच्या बाटल्या ज्याची किंमत जवळपास 6 हजार रुपये इतकी आहे. तेथील एका घराच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत ठेवली असल्याची माहिती वपोनि रवींद्र दौंडकर यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.(गुन्हे) अंकुश खेडकर, सपोनि नितीन पगार, पोलीस उपनिरीक्षक आकाश पवार, पो.हवा.अमोल कांबळे, पो.नाईक बाळकृष्ण अधिकारी आदींच्या पथकाने त्या ठिकाणी छापा मारुन सदर माल हस्तगत केला आहे.
Comments
Popular posts
पनवेल महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक पदासाठी शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या वतीने नितीन गावंड यांचा अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल...
Image
पनवेल महानगरपालिकेत भाजप महायुतीचे पाच स्विकृत नगरसेवक ...
Image
'शिवशक्ती मित्र मंडळ' म्हणजे आपली संस्कृती जपणारे मंडळ आणि लाईन आळी हे तर पनवेलचे 'लालबाग-परळ' - महापौर नितीन पाटील...
Image
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या औचित्याने ७५ निराधार ज्येष्ठ नागरिकांना पनवेल तालुका विकास पत्रकार मंचाच्या वतीने मायेची उब ...
Image
स्वीकृत नगरसेवक पदी प्रथमेश सोमण यांच्या नावावर शिक्कामोर्तब...
Image