ट्रेलरच्या धडकेत पादचार्‍याचा मृत्यू.....
ट्रेलरच्या धडकेत पादचार्‍याचा मृत्यू.....

पनवेल, दि.10 (वार्ताहर) ः भरधाव ट्रेलरच्या धडकेत एका पादचार्‍याचा मृत्यू झाल्याची घटना पळस्पे परिसरात घडली आहे.
मनोजकुमार कमलाकांत झा (35 रा.कोन गाव) हा सुरक्षा रक्षकाचे काम करतो. तो पळस्पे परिसरातून पायी जात असताना भरधाव वेगाने आलेल्या ट्रेलरने त्याला धडक दिल्याने झालेल्या अपघातात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे सदर ट्रेलरची धडक तेथील पानटपरीला बसल्याने पानटपरीचेही नुकसान झाले आहे. या घटनेची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments
Popular posts
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image
'शिवशक्ती मित्र मंडळ' म्हणजे आपली संस्कृती जपणारे मंडळ आणि लाईन आळी हे तर पनवेलचे 'लालबाग-परळ' - महापौर नितीन पाटील...
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांची रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ राॅकेल विक्रेते वेलफेअर असोसिएशन पनवेलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image