ज्युपिटर गाडीची चोरी...
ज्युपिटर गाडीची चोरी....

पनवेल दि.३ (संजय कदम)- ज्युपिटर गाडीची चोरी झाल्याची घटना तळोजा औद्योगिक वसाहतीत घडली आहे.
        संदिपकुमार तिवारी (वय-42) यांची 30 हजारांची टिव्हीएस ज्युपिटर गाडी क्र. एमएच 05 बीडब्लू 4351 लाल रंगाची हि सिल्व्हर स्प्रिंगसमोर उभी करून ठेवली असता अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याने याबाबतची तक्रार तळोजा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments