शिवसेना खांदा कॉलनीत शहर शाखेत स्वातंत्रदिन उत्साहात साजरा ..
पनवेल / वार्ताहर :-  आज ७५ वा स्वातंत्र्य दिनानिमित्त शिवसेना खांदा कॉलनी शहर शाखेत शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. 
 
या कार्यक्रमास पनवेल महानगर प्रमुख  रामदासजी शेवाळे, विधानसभा संघटक दिपक निकम, तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल, विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर , उपमहानगर प्रमुख दिपक घरत, लीलाधर भोईर, यतीन देशमुख, खांदा कॉलनी शहर प्रमुख सदानंद शिर्के, युवासेना विधानसभा अधिकारी पराग मोहिते, युवासेना उपविधानसभा अधिकारी  सुशांत सावंत, महिला उपमहानगर संघटिका संचिता राणे, शहर संघटिका  सानिका मोरे, युवती सेना शहर अधिकारी सानिका लाडे माजी शहर प्रमुख सुरेश आयरे, जेष्ठ शिवसैनिक शिवाजी दांगट तसेच शिवसेना आजी माजी पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.
Comments
Popular posts
दिशा महिला मंच तर्फे नवी मुंबईतील कर्तृत्ववान महिलांना "नवदुर्गा पुरस्कार" देऊन सन्मान...
Image
बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे मुंबई हायकोर्टात "ती" नावाचे पथनाट्य सादर....
Image
महाराष्ट्र पोलीसांचा सातासमुद्रापार झेंडा ; सहाय्यक पो.नि. सुभाष पुजारी यांनी जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत पटकाविले ब्रॉन्झ मेडल....
Image
खांदा कॉलनी युवासेने तर्फे जेष्ठ नागरिकांना मोफत चष्मे वाटप व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न....
Image
मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी केला जागतिक शरीर सौष्ठव स्पर्धेत कांस्यपदक विजेते सुभाष पुजारी यांचा विशेष सत्कार....
Image