पनवेल मनसेच्या वतीने अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्ताने करुणेश्वर वृद्धाश्रमात रबरी मॅटचे वाटप..

पनवेल / संजय कदम :- रविवार दि. १४ जून रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष मा. राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त   मनसे पनवेलशहर तर्फे नेरे भनगर येथील करुणेश्वर वृद्धाश्रमात बेडवरील "रबरी मॅट" ची गरज लक्षात घेऊन अवधूत ठाकूर,आकाश दलाल, अक्षय जोशी, विशाल चित्रुक यांच्या पुढाकाराने बेडवरील ४० "रबरी मॅट" चे वाटप करण्यात आले.

सदर कार्यक्रमास मनसे रायगड उपजिल्हाध्यक्ष अतुल चव्हाण, विधानसभा सचिव प्रतिक वैद्य, पनवेल उपशहर अध्यक्ष संदीप पाटील,प्रकाश लाड, वाहतूक सेना शहर अध्यक्ष सिद्धेश खानविलकर, ज्येष्ठ महाराष्ट्रसैनिक  संजय मुरकुटे, सचिन सिलकर, विरेंद्र गुप्ता, गणेश गायकर,आकाश घाटे,अनिल दिवटे,अलंकार घाटे,संचित मोरे आणि  इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Popular posts
दिशा महिला मंच तर्फे नवी मुंबईतील कर्तृत्ववान महिलांना "नवदुर्गा पुरस्कार" देऊन सन्मान...
Image
महाराष्ट्र पोलीसांचा सातासमुद्रापार झेंडा ; सहाय्यक पो.नि. सुभाष पुजारी यांनी जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत पटकाविले ब्रॉन्झ मेडल....
Image
बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे मुंबई हायकोर्टात "ती" नावाचे पथनाट्य सादर....
Image
खांदा कॉलनी युवासेने तर्फे जेष्ठ नागरिकांना मोफत चष्मे वाटप व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न....
Image
शिवसेनेच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन खारघर मधील शेकडो महिला व पुरुषांचा सेनेत जाहीर पक्ष प्रवेश ....
Image