नगरसेवक राजू सोनी यांची कार्यतत्परता ; तातडीने घेतले चेंबरची झाकणे बदलून...
पनवेल, दि.12 (वार्ताहर) ः मुख्य रस्त्यावर असलेले चेंबरची झाकणे तुटलेल्या अवस्थेत असल्याने यंदाच्या पावसात पाणी साठून ते नजरेला दिसत नसल्याने तेथे अपघात घडत होते. या संदर्भात स्थानिक रहिवाशांनी या समस्येची माहिती नगरसेवक राजू सोनी यांना देताच त्यांनी तातडीने आपल्या सहकार्‍यांना पाठवून सदर चेंबरची झाकणे बदलून घेतली आहेत.
शहरातील रोहिदास वाडा कानिफनाथ मंदिरा जवळील रस्त्यावर खुप दिवसापासून चेंबरचे झाकण तुटलेल्या अवस्थेत होते त्यामुळे  त्या चेंबर मध्ये पडून अनेक वाहन अडकून  खुप छोटे मोठे अपघात होऊन नागरिकांना दुखापत होऊन नुकसान  व त्रास सहन करावा लागत होता याबाबतची माहिती नगरसेवक राजू सोनी यांना स्थानिकांनी देताच त्यांनी त्यांचे सहकारी मंदार देसाई यांना त्या ठिकाणी पाठवून तसेच कामगार वर्गाला पाठवून त्यांच्या सहाय्याने ते तुटलेले झाकण काढुन त्या जागी नवीन झाकण बसवून घेतले. याबद्दल परिसरातील नागरिकांनी धन्यवाद दिले आहेत.

फोटो ः चेंबरची झाकणे बदलताना.
Comments
Popular posts
पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा ; सभापतीपदी नारायणशेठ घरत तर उपसभापतीपदी सुनील सोनावळे यांची बिनविरोध निवड....
Image
पनवेल एजुकेशन सोसायटी संचालित याकुब बेग हायस्कूल व जुनियर कॉलेज व पी.ई.एस इंग्लिश जुनियर कॉलेजचे बारावी परीक्षेत दिमाखदार यश..
Image
पोलीसकन्या श्रुती सुभाष कोकाटे हिचे केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) परीक्षेत सुयश..
Image
हार्ट अटॅक प्रसंगी उपयुक्त ठरणाऱ्या AED मशिन चे रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल व न्यू पनवेल च्या मार्फत लोकार्पण.....
Image
आगामी काळात उद्धव ठाकरेंना जनता उत्स्फूर्त पाठिंबा देईल - शेकाप राज्य सरचिटणीस आ.भाई जयंत पाटील
Image