महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त सफाई कामगारांना सॅनीटायझर व मास्कचे वाटप; विरेंद्र म्हात्रे व नयन पवार यांचा स्तुत्य उपक्रम
नवी मुंबई : प्रतिनिधी :-  महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई व आरविद मिरा संस्था यांच्या तर्फे नेरुळगाव येथील सफाई कामगारांना सेनेटायझर व मास्कचे वाटप शनिवार  दि. १ मे २०२१ रोजी  करण्यात  आले.
या वाटपाच्या कार्यक्रमासाठी विशेष मान्यवर म्हणून सिनेअभिनेत्री व आरविंद मिरा संस्थेच्या संस्थापक नयन पवार तसेच डॉ शितल सातपुते,  लायन हार्ट ग्रुप नवी मुंबईचे संस्थापक विरेंद्र (गुरू) म्हात्रे नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे गुरुनाथ नाईक  इत्यादी मान्यवर यांच्यासह  लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई उपाध्यक्ष अक्षय पाचारने, खजिनदार  विक्की वांडे व सफाई कामगाराचे सुपरवायझर विलास तांडेल व ईतर सदस्य व कामगार उपस्थित होते.
Comments
Popular posts
दिशा महिला मंच तर्फे नवी मुंबईतील कर्तृत्ववान महिलांना "नवदुर्गा पुरस्कार" देऊन सन्मान...
Image
महाराष्ट्र पोलीसांचा सातासमुद्रापार झेंडा ; सहाय्यक पो.नि. सुभाष पुजारी यांनी जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत पटकाविले ब्रॉन्झ मेडल....
Image
बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे मुंबई हायकोर्टात "ती" नावाचे पथनाट्य सादर....
Image
खांदा कॉलनी युवासेने तर्फे जेष्ठ नागरिकांना मोफत चष्मे वाटप व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न....
Image
मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी केला जागतिक शरीर सौष्ठव स्पर्धेत कांस्यपदक विजेते सुभाष पुजारी यांचा विशेष सत्कार....
Image