पंचशील नगर रहिवाशी सामाजिक संस्थेच्या अन्नदानास चांगला प्रतिसाद..

पनवेल, दि २२ / संजय कदम :- पंचशील नगर रहिवाशी सामाजिक संस्थेने चालू केलेल्या सोमवार शुक्रवार मोफत अन्नदान कार्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
 
शुक्रवार दि. २१मे रोजी या संस्थेने चालू केलेल्या अन्नदानाला प्रतिसाद मिळत असून गरीब गरजू ३०० ते ३५० लोकांना अन्नदान केले , यावेळी समाजसेवक तथा शेकापचे युवा कार्यकर्ते सुनील वानखेडे यांनी त्यांच्या वाढदिवसा निमित्ताने एक दिवसाचे अन्नदान संस्थेकडे सुपूर्द करून अन्नदान वाटप स्वतः उपस्थित राहून केले. 
यावेळी पंचशील नगर रहिवाशी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शंकर वायदंडे यांनी सुनील वानखेडे यांचे आभार मानले व असेच इतरांनी वाढदिवसा निमित्त किंवा इतर कार्यक्रमा निमित्त आमच्या संस्थेस दान देऊन अन्नदानाच्या कार्याला मदत करण्याचे आवाहन केले आहे 
   
या सामाजिक कार्यासाठी पंचशील नगर रहिवाशी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शंकर वायदंडे, उपाध्यक्ष अशोक आखाडे, खजिनदार भानुदास वाघमारे, सचिव राहुल पोपलवार , सहसचिव विनोद खंडागळे, संघटक कैलास नेमाडे, सल्लागार वकील रामभाऊ कांबळे, कमिटी सदस्य अजय दुबे, अमेय इंगोले, रामदास खरात , हेमा रोड्रिंक्स, संतोष जाधव, वल्ली महमद शेख , संतोष ढोबळे, संजय धोत्रे, हरीचंद बनकर, शोभा गवई, विनोद तायडे, आदीसह विशेष मेहनत घेणारे रहिवाशी सुशांत पाटील, दीपक खरात, विनोद इंगोले, अंकुश पाखरे, कडबा गाडगे, सागर चव्हाण, अनिल खिलारे , अमोल गाडगे, जितू घाटविसावे, संजय कंठाळे,संजय तायडे, जूम्मंनभाई, संजीव ठाकूर , मनोज ठाकूर आमन तायडे अविनाश पराड, करन बोराडे, गोपाल उबाळे,उमेश पलमाटे,अनिल वानखेडे धीरज नाईक, रोहित पवार, संतोष पाल, अमोल डाके,रोहित चव्हाण आदींन बरोबर महिला भगिनी पल्लवी आखाडे, रुपाली खंडागळे, अक्षदा कदम,सरस्वती वाकुडे, विजय मला कुशबा, शांतावा मस्के, पवित्र खंडागळे, आरती कुशबा, निकीती वाकुडे, आदी मेहनत घेत आहेत.
Comments
Popular posts
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)ग्राहक संरक्षण कक्षातर्फे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर करण्याची गॅस एजन्सीकडे मागणी ....
Image
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image