ऑनलाईन १ लाख ३० हजारांची फसवणूक

पनवेल, दि.१४ (संजय कदम) ः फिर्यादी हे त्यांच्या राहत्या घरी असताना त्यांच्या तसेच पत्नीच्या मोबाईल फोनवर अनोळखी इसमाने संपर्क साधून ते सीआरईडी या अ‍ॅप्लिकेशनचा कस्टमर एक्झिक्युटीव्ह बोलत असल्याचे सांगून त्यांचा विश्‍वास संपादन करून या अ‍ॅप्लिकेशनमधील इश्श्यु सॉल करण्यासाठी त्यांना त्यांच्या मोबाईलवर दुसरेे अ‍ॅप्लिकेशन इन्स्टॉल करण्यास सांगून त्याचा पासवर्ड व कोड नंबर घेेवून फिर्यादीच्या क्रेडीट कार्डमधील माहिती घेवून व त्याचा वापर करून जवळपास 1 लाख 29 हजार 984 रुपयाची ऑनलाईन फसवणूक केल्याची तक्रार कामोठे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

किशोर गवळी (42 रा.कामोठे) यांना तसेच त्यांच्या पत्नीला त्यांच्या मोबाईल फोनवर एका अनोळखी इसमाने फोन करून सीआरईडी या अ‍ॅप्लिकेशनचा कस्टमर एक्झिक्युटीव्ह बोलत असल्याचे सांगून त्यांचा विश्‍वास संपादन करून या अ‍ॅप्लिकेशनमधील इश्श्यु सॉल करण्यासाठी त्यांना त्यांच्या मोबाईलवर दुसरेे अ‍ॅप्लिकेशन इन्स्टॉल करण्यास सांगून त्याचा पासवर्ड व कोड नंबर घेेवून फिर्यादीच्या क्रेडीट कार्डमधील माहिती घेवून व त्याचा वापर करून जवळपास 1 लाख 29 हजार 984 रुपयाची ऑनलाईन फसवणूक केल्याची तक्रार कामोठे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments
Popular posts
पनवेल महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक पदासाठी शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या वतीने नितीन गावंड यांचा अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल...
Image
एकता मित्र मंडळ लाईन आळी तर्फे होलिकोत्सव व संत तुकाराम महाराज बीज निमित्त सत्यनारायण महापूजा आणि महाप्रसादाचे आयोजन...
Image
पनवेल महानगरपालिकेत भाजप महायुतीचे पाच स्विकृत नगरसेवक ...
Image
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नगरसेवक मनोज भुजबळ यांच्या निवासस्थानी दिली सदिच्छा भेट..
Image
गोदरेज प्रॉपर्टीजचा एक लाख घरांच्या विक्रीचा टप्पा पूर्ण ; कुटुंबाला मोफत घराची अनोखी भेट..
Image