युवा शक्ती संघटनेतर्फे गरीब गरजूंना अन्नदान वाटप....
पनवेल, दि.31 (वार्ताहर) ः युवा शक्ती संघटनेतर्फे हजारो गरीब व गरजू व्यक्तींना सातत्याने संस्थेचे अध्यक्ष निरंजन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नधान्याचे वाटप करण्यात येत आहे.
युवा शक्ती संघटना महाराष्ट्रचे अध्यक्ष निरंजन देशमुख, अक्षय काळे, राहूल भोसले, संदीप धवले, अकिब पटेल, सौरभ वाडकर, स्वप्नील राऊत आदी गेल्या काही महिन्यापासून हजारो गोरगरीबांना अन्नदान वाटप करीत आहेत. 


फोटो ः युवा शक्ती संघटनेतर्फे अन्नदान
Comments