गाडीच्या काचा फोडून लॅपटॉपसह इतर ऐवज लंपास....


पनवेल, दि.३ (वार्ताहर) ः उभ्या गाडीच्या डाव्या बाजूची काच फोडून अज्ञात चोरट्यांनी लॅपटॉप, पेन ड्राईव्ह व इतर साहित्य असा मिळून जवळपास 21 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेल्याची घटना खारघर येथे घडली आहे.

खारघर वसाहतीमधील सेक्टर 8 स्टेट बँक ऑफ इंडिया येथे सायली जाधव यांनी त्यांची टाटा नॅनो गाडी उभी करून त्या बाजूला कामानिमित्त गेल्या असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या गाडीच्या डाव्या बाजूची काच फोडून लॅपटॉपसह इतर ऐवज चोरुन नेला आहे. याबाबतची तक्रार खारघर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments
Popular posts
कु.सायली शिर्केने ॲडव्होकेट पदवी प्राप्त केल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे करण्यात आला विशेष सत्कार..
Image
साईनगर परिसरात उभारलेल्या पोलीस मदत केंद्राचा लाभ विभागातील नागरिकांना होणार - पोलीस उपायुक्त रश्मी नांदेडकर
Image
प्रभाग क्रं.१४ साईनगर प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधा उपलब्ध करून देण्याची नगरसेविका कु.आर्या जाधव यांची मागणी...
Image
शालेय जीवनात यशस्वी होण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणे गरजेचे - महापौर नितीन पाटील
Image
पनवेलच्या गोल्डन ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी ; राजीप शाळा रिटघर येथे केले शैक्षणिक साहित्य आणि छत्रीचे वाटप ....
Image