दरोड्याच्या तयारीत असलेल्या अट्टल गुन्हेगार गुन्हे शाखा कक्ष कडून जेरबंद

पनवेल / दि .१८(संजय कदम):पनवेल सह मुंबई व नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या अभिलेखा वरील गुन्हेगार हे नवीन पनवेल सेक्टर 11 येथील एका वाईन शॉप च्या दुकानावरती दरोडा टाकण्यासाठी सत्यसाई प्लाझा या इमारतीच्या पाठीमागे असलेल्या  जागेत पहाटे 01.00 वाजता येणार असल्याची गुप्त बातमी युनिट 2 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे यांना प्राप्त झाली होती.  सदर बातमीच्या अनुषंगाने माननीय अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे,  माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे यांनी दिलेल्या सूचनांनुसार माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे यांनी सपोनि प्रवीण फडतरे पोलीस उपनिरीक्षक मानसिंग पाटील व कक्षातील अंमलदार यांच्यासह सापळा रचून खालील  गुन्हेगारांना नवीन पनवेल सेक्टर 11 येथे ते ऐका वाईन शॉप च्या दुकानावरती दरोडा टाकण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांना ताब्यात घेण्यात आले आहेत .  नमूद गुन्हेगारांकडून घरफोडीसाठी वापरत असलेली कटावणी,छन्नी, हातोडा, चॉपर, दोरी तसेच गुन्हा करते वेळी वापरत असलेली ऑटो रिक्षा क्रमांक MH 43 BR 0671 ही हस्तगत करण्यात आली आहे. नमूद गुन्हेगारांविरुद्ध खांदेश्वर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 54/2021 कलम 399,402 भा.द. वि. सह 37(1),135मा. पो. का. अन्वये गुन्हा नोंद करून पुढील तपास करीत आहोत.
 
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे
1. रहमान सजा मन शेख उर्फ बंगाली वय 26 वर्ष रा. ठी. रे रोड रेल्वे स्टेशन लगत झोपडपट्टी मुंबई
2. ईफतेकार युनूस शेख वय 23 वर्ष रा. ठी. बिस्मिल्ला
 हॉटेलच्या मागे तुर्भे नाका तुर्भ
3. कल्लू @ हुसेन भीकू शेख वय 25 वर्षं रा. ठी.  एपीएमसी फ्रुट मार्केट वाशी नवी मुंबई
4. आझान गफार मुल्ला@राजू वय 24वर्षं रा. ठी. मोहन यादव चाळ तुर्भे नाका  तुर्भे नवी मुंबई
पाहिजे आरोपी
1.  सैदुल नूरइस्लाम शेख वय 20वर्षं रा. ठी. चिक्कू काटा गल्ली  क्रॉफर्ड मार्केट मुंबई
वरील नमूद सर्व गुन्हेगार हे 24डिसेंबर 2020 ते 04जाने 2021दरम्यान तळोजा कारागृह येथून जमिनावर बाहेर आले आहेत.

 अटक आरोपी यांच्यावर दाखल असलेले गुन्हे
1. रहमान सजामन शेख उर्फ बंगाली याच्यावरील दाखल गुन्हे
1.  शिवडी पोलीस ठाणे गुन्हा. रजि. क्र.41/2015 कलम 457,380,34भा.द. वि.
2. शिवडी पोलीस ठाणे गुन्हा रजि क्र.34/2016 कलम 379,461,411,34भा. द. वि.
3.  शिवडी पोलीस ठाणे गुन्हा रजि. क्र.16/18 कलम 457,380,34 भा. द. वि.
4. पायधुनी पोलीस ठाणे गुन्हा  रजि. क्र.174/18 कलम 457,380,34 भा. द. वि.
5.  पायधुनी पोलीस ठाणे गुन्हा रजि. क्र.231/18 कलम 454,457,380 भा. द. वि.
6.  पायधुनी पोलीस ठाणे गुन्हा रजि. क्र.14/20 कलम 457,380 भा. द. वि.
7.  पायधुनी पोलीस ठाणे गुन्हा रजि. क्र.65/2020 कलम 457,380 भा. द. वि.
8.  पायधुनी पोलीस ठाणे गुन्हा रजि. क्र.251/2020 कलम 457,380भा. द. वि.
9.  पायधुनी पोलीस ठाणे गुन्हा रजि. क्र.265/20 कलम 454,457,389,75 भा. द. वि.
10.  पायधुनी पोलीस ठाणे गुन्हा रजि. क्र.01/21कलम 142भा. द. वि.
11. व्ही पी रोड पोलीस ठाणे गुन्हा  रजि. क्र.247/18कलम 454,457,380भा. द. वि.
12. काळाचौकी पोलीस ठाणे गुन्हा  रजि. क्र.10/2019 कलम 454,457,380भा. द. वि
13. गोवंडी पोलीस ठाणे गुन्हारजि. क्र.228/16 कलम 379,427,34भा. द. वि

2. अटक आरोपी इफतेकर युनूस शेख त्याच्याविरुद्ध दाखल गुन्हे
1. एपीएमसी पोलीस ठाणे गुन्हा  रजि. क्र.198/20 कलम 457,380,34भा. द. वि.
2.  एपीएमसी पोलीस ठाणे गुन्हा रजि क्र.201/20कलम 457,380,34 भा. द. वि
3.  एपीएमसी पोलीस ठाणे गुन्हा रजि. क्र.167/20कलम 457,380,34भा. द. वि.
4. एम आर ए मार्ग पोलीस ठाणे गुन्हा  रजि क्र.246/15 कलम 380,34भा. द. वि.
5.  एम आर ए मार्ग पोलीस ठाणे गुन्हा रजि क्र.464/15 कलम 454,457,380,34भा. द. वि.
6.  एम आर ए मार्ग पोलीस ठाणे गुन्हा रजि. क्र.117/17कलम 307,324,504,34भा द वि
7.  एपीएमसी पोलीस ठाणे गुन्हा रजि क्र.227/15 कलम 454,457,380भा. द. वि.
8.  वाशी रेल्वे पोलीस ठाणे गुन्हा रजि. क्र.64/12कलम 392,34भा. द. वि.

3. अटक आरोपी हुसेन भिकू शेख @कल्लू त्याच्यावरील दाखल गुन्हे
1.  एपीएमसी पोलीस ठाणे गुन्हा रजि. क्र.137/13कलम 379,34भा. द. वि.
2.  एपीएमसी पोलीस ठाणे गुन्हा रजि. क्र.153/13 कलम 399,402भा. द. वि.
3.  वाशी रेल्वे पोलीस ठाणे गुन्हा रजि. क्र.64/12 कलम 392,34भा. द. वि
4. एम आर ए मार्ग पोलीस ठाणे  गुन्हा रजि. क्र.117/17 कलम 307,324,504,34भा. द. वि.
5.  एपीएमसी पोलीस ठाणे गुन्हा रजि. क्र.167/20कलम 457,389,34भा. द. वि

4.  अटक आरोपी आझान गफ़ार मुल्ला त्याच्याविरुद्ध दाखल गुन्हे
1. तुर्भे  पोलीस ठाणे गुन्हा रजि. क्र.322/20कलम 380,34भा. द. वि.
 *पाहिजे आरोपी सैदुल नूर इस्लाम शेख त्याच्याविरुद्ध दाखल गुन्हे*
1.  डोंगरी पोलीस ठाणे गुन्हा रजि क्र.153/14कलम 454,457,380भा. द. वि.
2.  पायधुनी पोलीस ठाणे गुन्हा रजि. क्र.131/15कलम 454,457,380भा. द. वि
3. पायधुनी पोलीस ठाणे गुन्हा रजि. क्र.231/18कलम 454,457,380भा. द. वि.
4. आर ए के मार्ग पोलीस ठाणे गुन्हा रजि क्र.83/17कलम 454,457,380भा. द. वि.
5. आर ए के मार्ग पोलीस ठाणे गुन्हा रजि क्र.241/19 कलम 457,380,34भा. द. वि
6. खेरवाडी पोलीस ठाणे गुन्हा रजि. क्र.149/18 कलम 393,34भा. द. वि.
7.  एम आर ए मार्ग पोलीस ठाणे गुन्हा रजि क्र.95/19कलम 454,457,380,34भा. द. वि.
8.  खेरवाडी पोलीस ठाणे गुन्हा रजि. क्र.138/18कलम 379,34भा. द. वि.
9. शिवाजी पार्क पोलिस ठाणे गुन्हा  रजि. क्र.173/18कलम 457,380,34भा. द. वि.
    
वरील नमूदआरोपींकडून नवी मुंबई आयुक्तालयातील घरफोडीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
Comments