श्रीराम जन्मभूमी भव्य मंदिर निर्माणासाठी उद्योजक राजू गुप्ते यांच्याकडून ०२ लाख ५१ हजार रुपयांची देणगी..
श्रीराम जन्मभूमी भव्य मंदिर निर्माणासाठी उद्योजक राजूू गुप्ते यांनी ०२ लाख ५१ हजार रुपयांची देणगी समर्पण निधी म्हणून दिली आहे. सदरचा धनादेश त्यांनी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी भाजपचे जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, गौरव जोशी, राजेश गिल्डा, आणि गुप्ते कुटुंबिय  उपस्थित होते. 

Comments