सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार मित्र रवी पाटील कोरोना योद्धाने सन्मानित...
पनवेल /वार्ताहर :-  सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार मित्र रवी पाटील यांना कोरोना काळामध्ये केलेल्या कार्याची दखल घेऊन कोरोना योद्धा प्रमाणपत्र परिमंडळ -२ चे पोलीस उपायुक्त मा.श्री. शिवराज पाटील यांच्या हस्ते स्वप्ननगरी येथील कार्यक्रमात देण्यात आले.
यावेळी स्थानिक नागरिक मोठया प्रमाणात उपस्थित होते.
Comments