श्रीराम जन्मभूमी भव्य मंदिर निर्माणासाठी श्री भगवती संस्थानकडून ०२ लाख ५१ हजार रुपयांची देणगी...

पनवेल :- श्रीराम जन्मभूमी भव्य मंदिर निर्माणासाठी श्री भगवती संस्थान पनवेल यांनी ०२ लाख ५१ हजार रुपयांची देणगी समर्पण निधी म्हणून दिली आहे. सदरचा धनादेश श्रीनारायणबाबा  यांनी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे आज सुपूर्द केला. 

Comments