हळदीकुंकू समारंभाचे आयोजन ...
हळदीकुंकू समारंभाचे आयोजन पनवेल : पनवेल येथील वैश्यवाणी- एक हात मदतीचा या संस्थेतर्फे वैश्य समाज हॉल, मिरची गल्ली पनवेल येथे हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार 7 फेब्रुवारी 2021 रोजी सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.

      या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष प्रदीप (बापू) दलाल आणि उपाध्यक्ष हर्षला तांबोळी यांनी केले आहे. या हळदीकुंकू समारंभचे खास आकर्षण म्हणजे स्टार प्रवाह मालिकेतील फुलाला सुगंध मातीचा मधील अभिनेत्री ऐश्वर्या शेटे उपस्थित राहणार आहेत.
Comments