नवीन पनवेल प्रभाग १७ मधील खराब रस्त्यांचे तातडीने डांबरीकरण करा ; नगरसेवक अॅड.मनोज भुजबळ यांची महापौर नितीन पाटील यांच्याकडे मागणी...
नवीन पनवेल प्रभाग १७ मधील खराब रस्त्यांचे तातडीने डांबरीकरण करा ; नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ यांची महापौर नितीन पाटील यांच्याकडे मागणी पनवेल (प्रतिनिधी) : नवीन पनवेल प्रभाग क्रमांक १७ मधील महानगरपालिकेच्या विविध विकासकामांसाठी खोदण्यात आलेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून त्यांचे डां…
• Anil Kurghode