महासंसद रत्न खा.श्रीरंग आप्पा बारणे यांनी केले नवनिर्वाचित शिवसेना ग्राहक तक्रार निवारण कक्ष तालुका प्रमुख अंबादास वाघ पाटील यांचे अभिनंदन..
महासंसद रत्न खा.श्रीरंग आप्पा बारणे यांनी केले नवनिर्वाचित शिवसेना ग्राहक तक्रार निवारण कक्ष तालुका प्रमुख अंबादास वाघ पाटील यांचे अभिनंदन

पनवेल दि.०७(वार्ताहर):   महासंसद रत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी नवनिर्वाचित शिवसेना ग्राहक तक्रार निवारण कक्ष तालुका प्रमुख अंबादास वाघ पाटील यांचे पनवेल येथील कार्यालयात अभिनंदन केले आहे.
      यावेळी महासंसद रत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे, शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, शिवसेना महानगरप्रमुख पनवेल प्रथमेश सोमण, शिवसेना जिल्हाप्रमुख विधानसभा प्रमुख उरण अतुल भगत, रघुनाथ पाटील, आदींच्या उपस्थितीत नुकतेच शिवसेना ग्राहक तक्रार निवारण कक्ष संलग्न ( उपभोक्ता जागृकता संघ, रजि. मुंबई ) शिवसेना उपनेते व शिवसेना ग्राहक तक्रार निवारण कक्षाचे ऍड. अरुण जगताप व कक्षाचे चिटणीस अनिल पुरंदरे यांनी अंबादास वाघ पाटील यांची शिवसेना ग्राहक तक्रार निवारण कक्ष तालुका प्रमुख नियुक्ती केल्याबद्दल अभिनंदन केले. 
फोटो: नियुक्ती अभिनंदन
Comments
Popular posts
कु.सायली शिर्केने ॲडव्होकेट पदवी प्राप्त केल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे करण्यात आला विशेष सत्कार..
Image
शिवसेनेच्या ६० व्या वर्धापनदिनानिमित्त पनवेल दगडी शाळा येथे वृक्षारोपण आणि विद्यार्थ्यांना छत्री व वह्या वाटप कार्यक्रम संपन्न...
Image
शालेय जीवनात यशस्वी होण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणे गरजेचे - महापौर नितीन पाटील
Image
पनवेलला वैभव लाभायचे असेल तर अतिक्रमण पूर्व दक्षता कमिटी स्थापन करावी - शिवसेना सल्लागार रमेश गुडेकर...
Image
पनवेल येथे ECHS पॉलीक्लिनिक स्थापन करण्यासाठी माजी सैनिक संघटनांची मागणी...
Image