वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी पाळला शब्द ; सहावीच्या विद्यार्थीनीला दिला मोबाईल भेट...
वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी पाळला शब्द ; सहावीच्या विद्यार्थीनीला दिला मोबाईल भेट 

पनवेल वैभव / दि . २४ ( संजय कदम  ) : पनवेल एज्युकेशन सोसायटीतील विद्यार्थीनीला मोबाईल भेट देण्याच्या शब्द  गुणवंत  विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी दिला होता तो आज पाळून अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत तिला मोबाईल भेट देण्यात आला . 
                      माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर , आमदार प्रशांत ठाकूर , आमदार विक्रांत पाटील ,भाजपा नेते जे. एम म्हात्रे आदी मान्यवरांच्या हस्ते पनवेल एज्युकेशन सोसायटीतील सहावीच्या इयत्तेत शिकणारी  विद्यार्थिनी सनम अजीज खान हिला मोबाईल फोन भेट देण्यात आला . यावेळी पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, शिक्षक असीम पटेल, माधव शेवाळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते . 
 



फोटो -  विद्यार्थीनीला दिला मोबाईल भेट
Comments
Popular posts
पनवेल महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक पदासाठी शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या वतीने नितीन गावंड यांचा अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल...
Image
पनवेल महानगरपालिकेत भाजप महायुतीचे पाच स्विकृत नगरसेवक ...
Image
'शिवशक्ती मित्र मंडळ' म्हणजे आपली संस्कृती जपणारे मंडळ आणि लाईन आळी हे तर पनवेलचे 'लालबाग-परळ' - महापौर नितीन पाटील...
Image
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या औचित्याने ७५ निराधार ज्येष्ठ नागरिकांना पनवेल तालुका विकास पत्रकार मंचाच्या वतीने मायेची उब ...
Image
स्वीकृत नगरसेवक पदी प्रथमेश सोमण यांच्या नावावर शिक्कामोर्तब...
Image