श्रोणवी लोंढे पीएसएस परिक्षेत मेरिटमध्ये उत्तीर्ण...
श्रोणवी लोंढे पीएसएस परिक्षेत मेरिटमध्ये उत्तीर्ण

पनवेल वैभव, दि.28 (वार्ताहर) ः करंजाडे गावाचे पोलीस पाटील भिम अनुयायी कुणाल लोंढे यांची कन्या कु. श्रोवणी कुणाल लोंढे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (पीएसएस )इ 8 वी गुणपत्रिका 2025 मध्ये मेरिट मध्ये उत्तीर्ण झाली आहे.
या तिच्या यशाबद्दल तिच्या शाळेसह समाज बांधव, विविध संघटना, ग्रामस्थांनी तिचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. 



फोटो ः श्रोणवी लोंढे
Comments
Popular posts
नवी मुंबईत न्यूईरा हॉस्पिटलचे ‘ॲलर्जी क्लिनिक’ सुरू; १५० ॲलर्जन्स तपासणीचा घेता येणार लाभ...
Image
पनवेलमध्ये सौर प्रकल्प निर्मिती व आधुनिक महिला सुविधा केंद्र उभारा - ममता प्रितम म्हात्रे
Image
मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्पाइन क्लिनिक सुरू ; पाठदुखी - मणक्याच्या विकारांवर तज्ञांकडून प्रभावी उपचार..
Image
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)ग्राहक संरक्षण कक्षातर्फे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर करण्याची गॅस एजन्सीकडे मागणी ....
Image