पोलीस पाटील यांना नवीन कायद्या विषयी करण्यात आले मार्गदर्शन...
पोलीस पाटीलांना करण्यात आले नवीन कायद्या विषयी मार्गदर्शन...

पनवेल वैभव, दि.8 (संजय कदम) ः पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलीस पाटीलांची बैठक घेवून त्यांना नवीन कायद्याविषयी मार्गदर्शन वपोनि गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आनंद कांबळे यांनी केले.
यावेळी अधिकारी वर्गांनी उपस्थित पोलीस पाटीलांना आवश्यक त्या सुचना देताना सांगितले की,  आगामी सण उत्सव  कार्यक्रमांबाबत आगाऊ माहिती पोलीस ठाणे देणे, विनापरवाना राहणारे परदेशी नागरिकांची माहिती, भाडेकरूंची परिपूर्ण माहिती संकलित करणे., पोलिसांचे व्हाट्सअप चॅनेल, तसेच इतर हेल्पलाइन बाबत यापूर्वीच दिलेल्या निर्देशांप्रमाणे कार्यवाही करणे., महिला मुली ज्येष्ठ नागरिक यांच्या सुरक्षा बाबत माहिती दिली आहे. तसेच उपस्थितांना नवीन कायद्यांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी हद्दीतील 42 पोलीस पाटील उपस्थित होते.



फोटो ः तालुका पोलीस ठाण्यामार्फत पोलीस पाटीलांना मार्गदर्शन
Comments
Popular posts
एकता मित्र मंडळ लाईन आळी तर्फे होलिकोत्सव व संत तुकाराम महाराज बीज निमित्त सत्यनारायण महापूजा आणि महाप्रसादाचे आयोजन...
Image
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नगरसेवक मनोज भुजबळ यांच्या निवासस्थानी दिली सदिच्छा भेट..
Image
पनवेल महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक पदासाठी शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या वतीने नितीन गावंड यांचा अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल...
Image
पनवेल महानगरपालिकेत भाजप महायुतीचे पाच स्विकृत नगरसेवक ...
Image
गोदरेज प्रॉपर्टीजचा एक लाख घरांच्या विक्रीचा टप्पा पूर्ण ; कुटुंबाला मोफत घराची अनोखी भेट..
Image