केळवणे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुवर्णा गावंड यांची निवड ...
केळवणे ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी सुवर्णा गावंड यांची निवड 
पनवेल : शेतकरी कामगार पक्षाच्या केळवणे ग्रामपंचायत सदस्या सुवर्णा विनायक गावंड यांची केळवणे ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी निवड झाली. त्याबद्दल त्यांचे पनवेल पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम जे एम म्हात्रे यांनी अभिनंदन केले. 
          सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात त्यांचा असलेला कामांचा अनुभव यापुढे ग्रामपंचायतीला नक्कीच उपयुक्त ठरेल आणि विकासाची कामे यापुढे केळवणे ग्रामपंचायत मध्ये मार्गी लागतील.
          यावेळी जे.एम.म्हात्रे (मा. नगराध्यक्ष पनवेल),  नारायणशेठ घरत (कृ. उ.बा.स. सभापती ) काशिनाथ पाटील (मा.सभापती पनवेल पंचायत समिती), प्रीतम जे एम म्हात्रे, ( मा. विरोधी पक्षनेते). भाई पाटील (मा.सभापती पनवेल पंचायत समिती), सुनील सोणावळे (कृ. उ.बा.स. उपसभापती) ज्ञानेश्वर मोरे (शेकाप नेते) व इतर शेकाप चे कार्यकर्ते आणि गावातील ग्रामस्थ उपस्थित राहून त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी त्यांना मनापासून शुभेच्छा दिल्या.
Comments
Popular posts
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
२४ तासाचे आत घरफोडीचे ३ आरोपी अटक करून गुन्हे शाखेने ३६ लाख किंमतीचे दागिने केले हस्तगत...
Image
मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्पाइन क्लिनिक सुरू ; पाठदुखी - मणक्याच्या विकारांवर तज्ञांकडून प्रभावी उपचार..
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)ग्राहक संरक्षण कक्षातर्फे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर करण्याची गॅस एजन्सीकडे मागणी ....
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image