पनवेल शहर वाहतूक शाखेतर्फे करण्यात आले वाहन चालकांचे प्रबोधन...
पनवेल शहर वाहतूक शाखेतर्फे करण्यात आले वाहन चालकांचे प्रबोधन..
पनवेल, दि.26 (वार्ताहर) ः पनवेल शहर वाहतूक शाखेतर्फे वाहन चालकांचे प्रबोधन करणे हा उपक्रम राबविण्यात आला.
शहरातील शिवशंभो नाका, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक व पनवेल शहरात अशा वेगवेगळ्या ठिकाणी तसेच ओरॉयन मॉल अशा वेगवेगळ्या ठिकाणी पोलीस निरीक्षक संजय पाटील ,पोलीस उपनिरीक्षक जीवन शेरखाने, पोलीस उपनिरीक्षक मनोज महाडिक व स्टाफने वाहन चालकांशी संवाद साधून त्यांना पनवेल शहरातील नागरिकांना  हेल्मेट वापरणे, दारू प्राशन करून गाडीने न चालवणे, सीट बेल्ट बेल्ट वापरणे, सिग्नल जंप न करणे इत्यादी तसेच वाहतुकीच्या इतर नियमाबाबत बाबत सांताक्लॉज मार्फत वाहतुकीचे नियमाचे फलक दाखवून जनजागृती केली. यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.


फोटो ः मॉलमध्ये वाहतूक शाखेतर्फे प्रबोधन
Comments
Popular posts
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image
'शिवशक्ती मित्र मंडळ' म्हणजे आपली संस्कृती जपणारे मंडळ आणि लाईन आळी हे तर पनवेलचे 'लालबाग-परळ' - महापौर नितीन पाटील...
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांची रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ राॅकेल विक्रेते वेलफेअर असोसिएशन पनवेलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image