आ.प्रशांत ठाकूर यांच्या सलग चौथ्यांदा विजयाबद्दल शिवसेनेने केले विशेष अभिनंदन..
आ.प्रशांत ठाकूर यांच्या सलग चौथ्यांदा विजयाबद्दल शिवसेनेने केले विशेष अभिनंदन..

पनवेल, दि.27 (वार्ताहर) ः पनवेल विधानसभा मतदार संघात आ.प्रशांत ठाकूर यांनी सलग चौथ्यांदा विजयी चौकार मारल्याबद्दल महायुतीतर्फे शिवसेनेने त्यांची आज भेट घेवून विशेष अभिनंदन केले.
यावेळी शिवसेना पनवेल महानगर प्रमुख  अ‍ॅड.प्रथमेश चंद्रशेखर सोमण, उपमहनगर प्रमुख महेश सावंत, पनवेल शिवसेना शहर प्रमुख प्रसाद सोनावणे, खंडेश धनावडे आदींसह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देवून पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


फोटो ः शिवसेना सत्कार
Comments
Popular posts
एकता मित्र मंडळ लाईन आळी तर्फे होलिकोत्सव व संत तुकाराम महाराज बीज निमित्त सत्यनारायण महापूजा आणि महाप्रसादाचे आयोजन...
Image
पनवेल महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक पदासाठी शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या वतीने नितीन गावंड यांचा अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल...
Image
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नगरसेवक मनोज भुजबळ यांच्या निवासस्थानी दिली सदिच्छा भेट..
Image
पनवेल महानगरपालिकेत भाजप महायुतीचे पाच स्विकृत नगरसेवक ...
Image
गोदरेज प्रॉपर्टीजचा एक लाख घरांच्या विक्रीचा टप्पा पूर्ण ; कुटुंबाला मोफत घराची अनोखी भेट..
Image