पनवेल शहर शेकाप तर्फे गणेश विसर्जनानिमित्त भाविकांना शीत पेय व पाणी वाटप..
पनवेल शहर शेकाप तर्फे गणेश विसर्जनानिमित्त  भाविकांना शीत पेय व पाणी वाटप

पनवेल / प्रतिनिधी :-
माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या मार्गदर्शनातून व शेकाप पनवेल मनपा जिल्हा चिटणीस गणेश कडू यांच्या संकल्पनेतून गणेश विसर्जनानिमित्त आदर्श हॉटेल चौक येथे भाविकाना पाणी व शीतपेय वाटप करण्यात आले.
यावेळी शेकाप पनवेल शहर चिटणीस नंदकिशोर भोईर,पनवेलच्या माजी नगराध्यक्ष सौ.अनुराधा ठोकळ,माजी नगरसेविका सौ.सुरेखा मोहोकर,
पनवेल अर्बन बँकेचे माजी संचालक अनिल जाधव, नरेश मुंढे, प्रदीप आंग्रे, कृष्णा पाटील,प्रशांत मोरे, रोहित मोरे, शिवराज साखरे, रोहित मोहोकर, रसिक आंग्रे,अवधूत पाठारे, पंकज वाघ यांच्या सह कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Popular posts
नवी मुंबईत न्यूईरा हॉस्पिटलचे ‘ॲलर्जी क्लिनिक’ सुरू; १५० ॲलर्जन्स तपासणीचा घेता येणार लाभ...
Image
पनवेलमध्ये सौर प्रकल्प निर्मिती व आधुनिक महिला सुविधा केंद्र उभारा - ममता प्रितम म्हात्रे
Image
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्पाइन क्लिनिक सुरू ; पाठदुखी - मणक्याच्या विकारांवर तज्ञांकडून प्रभावी उपचार..
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)ग्राहक संरक्षण कक्षातर्फे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर करण्याची गॅस एजन्सीकडे मागणी ....
Image