महाष्ट्रीयन बिल्डर असोसिएशन अध्यक्ष पदी शंकर म्हात्रे तर सचिव पदी तुकाराम दुधे यांची निवड..
      सचिव पदी तुकाराम दुधे यांची निवड...

पनवेल प्रतिनिधी
महाराष्ट्रीयन बिल्डर असोसिएशन ची नुकतीच बैठक पार पडली असून या बैठकीत असोसिएशन च्या अध्यक्ष पदी शंकर म्हात्रे तर सचिव पदी तुकाराम दुधे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तर मीडिया प्रमुख म्हणून राजेंद्र कोलकर यांची निवड करण्यात  आली आहे
बांधकाम व्यवसाय करताना सिडको प्रशासन आणि शासनाच्या विविध विभागाकडून येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी महाराष्ट्रीयन  बिल्डर असोसिएशन ची स्थापना करण्यात आली होती बांधकाम व्यावसायिकांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यात  महाराष्ट्रीयन  बिल्डर असोसिएशन चे काम अतिशय चांगले सुरु असून नुकतीच या असोसिएशन ची बैठक  पार पडली या बैठकीत मावळते अध्यक्ष आनंद पाटील यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष शंकर म्हात्रे यांना पदभार दिला तर मावळते सचिव हितेश सावंत यांनी तुकाराम दुधे याना सचिव पदाचा पदभार  दिला यावेळी उपाध्यक्ष म्हणून के के म्हत्रे यांची निवड करण्यात आली तर विविध पदांसह खजिनदार सहखजिनदार पदी निवड करण्यात आली यावेळी बांधकाम व्यावसायिक किरण बगाड , संतोष आंबवणे ,रवींद्र जोशी, विकास भामरे , लक्ष्मण साळुंके ,महेश माटे आदींसह सदस्य , पदाधिकारी उपस्तिथ होते .
Comments
Popular posts
कु.सायली शिर्केने ॲडव्होकेट पदवी प्राप्त केल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे करण्यात आला विशेष सत्कार..
Image
साईनगर परिसरात उभारलेल्या पोलीस मदत केंद्राचा लाभ विभागातील नागरिकांना होणार - पोलीस उपायुक्त रश्मी नांदेडकर
Image
शालेय जीवनात यशस्वी होण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणे गरजेचे - महापौर नितीन पाटील
Image
प्रभाग क्रं.१४ साईनगर प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधा उपलब्ध करून देण्याची नगरसेविका कु.आर्या जाधव यांची मागणी...
Image
पनवेलच्या गोल्डन ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी ; राजीप शाळा रिटघर येथे केले शैक्षणिक साहित्य आणि छत्रीचे वाटप ....
Image