पनवेल इंडस्ट्रीयल परिसरात दोन ठिकाणी घरफोडी ; लाखो रुपये किमतीचा ऐवज लंपास...
पनवेल इंडस्ट्रीयल परिसरात दोन ठिकाणी घरफोडी ; लाखो रुपये किमतीचा ऐवज लंपास...


पनवेल वैभव / दि.२६(संजय कदम): पनवेल जवळील पनवेल इंडस्ट्रीयल को ऑ. इस्टेट लिमीटेड परिसरात दोन ठिकाणी अज्ञात चोरटयाने केलेल्या घरफोडीत लाखो रुपये किमतीचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. 
           येथील हॉलमार्क मोटर लिंकस् एल.एल.पी., (रॉयल इनफील्ड), प्लॉट नंबर १०१. पनवेल इंडस्ट्रीयल को ऑ. इस्टेट लिमीटेड या ठिकाणच्या शोरुमच्या मागील जीन्याचे दरवाजाने अज्ञात चोरट्याने आत प्रवेश करुन लिनोव्हा कंपनीया लॅपटॉप, नोकीया कंपनीचा मोबाईल फोन,  जीवो कंपनीचा मोबाईल फोन व रोख रक्कम असा मिळून एकुण १ लाख ८१ हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला आहे. तसेच दुसऱ्या घटनेत विशाल हुडाई वर्कशॉपमध्ये चोरी करून त्या ठिकाणाहून २ हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली आहे. या घटनेची निंद्य पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments
Popular posts
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)ग्राहक संरक्षण कक्षातर्फे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर करण्याची गॅस एजन्सीकडे मागणी ....
Image
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image