श्री बल्लाळेश्वर व श्री रामजी संस्थान पनवेल आयोजित श्रीरामनवमी उत्सव २०२४...
श्री बल्लाळेश्वर व श्री रामजी संस्थान पनवेल आयोजित श्रीरामनवमी उत्सव २०२४...
पनवेल दि.१२(वार्ताहर):   श्री बल्लाळेश्वर व श्री रामजी संस्थान पनवेल यांच्या वतीने श्री रामनवमी उत्सव २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे. 
        
या निमित्ताने श्रीराम संकीर्तन त्रिदल ( तीन दिवसीय रामकथा ), दि. १४, १५, १६ एप्रिल २०२४ रोजी सायं. ६.०० ते ८.०० वा. श्रीराम कथामृत, दि. १७ एप्रिल, सकाळी ११.०० वा. श्रीराम जन्माख्यान, व दि. १७ एप्रिल रोजी रात्रौ ९.०० वा. पालखी  तसेच दि. १८ एप्रिल, सायंकाळी ६.०० वा. लळिताचे कीर्तन सादरकर्ते ह.भ.प. नंदकुमार कर्वे, साथसंगत हार्मोनियम: महेश घाटे तबला . वेदांत पाटील, असणार आहेत. 
तरी भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री बल्लाळेश्वर व श्री रामजी संस्थानचे विश्वस्त यांनी केले आहे. फोटो: श्री रामनवमी उत्सव २०२४
Comments