माजी नगरसेवक अजय बहिरा यांची पनवेल तालुका कोळी महासंघाच्या अध्यक्षपदी तर युवा नेते प्रतिक बहिरा यांची कोळी महासंघ रायगड जिल्हा युवक अध्यक्षपदी नियुक्ती
पनवेल तालुका कोळी महासंघ व रायगड जिल्हा  अध्यक्षपदी नियुक्ती 
पनवेल दि २३,(संजय कदम) :  कोळी महासंघ महाराष्ट्रचे अध्यक्ष आमदार रमेश दादा पाटील अध्यक्षतेखाली लोणावळा येथे बैठक नुकतीच संपन्न झाली. या बैठकीत पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक अजय बहिरा यांची पनवेल तालुका कोळी महासंघाच्या अध्यक्षपदी तसेच युवा नेते प्रतिक बहिरा यांची कोळी महासंघ रायगड जिल्हा युवक अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांना आमदार रमेश दादा पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी भालचंद्र वरसोलकर ,अभय पाटील , अतुल बहिरा , कृषल बहिरा आदी उपस्थित होते.फोटो - नियुक्ती
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने महाराष्ट्र राज्य महामंडळातील संचित तोटा संदर्भात चौकशी करणेबाबत महामाहीम राष्ट्रपतींना निवेदन..
Image
'कमवा आणि शिका' उद्दिष्टाने कमवले “बार काउन्सिल ऑफ़ इंडिया” चे सदस्यत्व आणि 'मास्टर ऑफ लॉ' पदवी ; लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले अभिनंदन व कौतुक
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या देवद शाखेतर्फे आषाढी एकादशी निमित्त भाविकांना तुळशी रोपांचे वाटप...
Image
शिवबंधन बांधून शेकडो महिलांनी केला शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश...
Image