पनवेल परिसरातून दोन दुचाकी वाहनांची चोरी..
पनवेल परिसरातून दोन दुचाकी वाहनांची चोरी..



पनवेल, दि.13 (संजय कदम) ः पनवेल परिसरातून दोन दुचाकी वाहनांची चोरी झाल्याची घटना घडली आहे.
संदीप भारुका यांनी त्यांची 10 हजार रुपये किंमतीची हिरो कंपनीची अ‍ॅक्टीव्हा मोटार सायकल मोरया गार्डन रेसिडेन्सी उसर्ली येथील पार्कींगमध्ये उभी करून ठेवली असता अज्ञात चोरट्याने सदर मोटार सायकल चोरुन नेल्याची घटना घडली आहे. या घटनेची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. तर दुसर्‍या घटनेत दुर्गाप्रसाद पद्दीनटोलो याने त्याची मोटार सायकल ही कळंबोली सेक्टर 5 परिसरातील मैदानाजवळ उभी करून ठेवली असता अज्ञात चोरट्याने सदर मोटार सायकल चोरुन नेल्याने याबाबतची तक्रार कळंबोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments
Popular posts
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image
'शिवशक्ती मित्र मंडळ' म्हणजे आपली संस्कृती जपणारे मंडळ आणि लाईन आळी हे तर पनवेलचे 'लालबाग-परळ' - महापौर नितीन पाटील...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांची रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ राॅकेल विक्रेते वेलफेअर असोसिएशन पनवेलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
Image
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या औचित्याने ७५ निराधार ज्येष्ठ नागरिकांना पनवेल तालुका विकास पत्रकार मंचाच्या वतीने मायेची उब ...
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image