महिलेच्या गळ्यातील सोन्याच्या मंगळसूत्रासह दागिने खेचून दोघेजण मोटार सायकलवरून पसार ...
   दोघेजण मोटार सायकलवरून पसार ...


पनवेल दि. १७ ( संजय कदम ) : पनवेल शहरातील गावदेवी मंदीराजवळ एका महिलेच्या गळ्यातील सोन्याच्या मंगळसूत्रासह दागिने खेचून दोघेजण मोटार सायकलवरून पसार झाल्याची घटना घडली आहे . 
                 सुप्रिया टेंबे वय ( ५४ ) या तेथून जात असताना  मोटार सायकलवरून आलेल्या दोन अनोळखी इसमा पैकी पाठीमागे बसलेल्या एकाने त्यांच्या गळ्यातील सोन्याच्या मंगळसूत्रासह इतर दागिने असा मिळून जवळपास एका लाख वीस हजार किमतीचा ऐवज खेचून ते पसार झाले आहेत . या घटनेची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे .
Comments
Popular posts
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)ग्राहक संरक्षण कक्षातर्फे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर करण्याची गॅस एजन्सीकडे मागणी ....
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image